Ratnagiri Jindal Gas Leak : जिंदाल कंपनीतून वायूगळती; 30-40 विद्यार्थ्यांना श्वसनाचा त्रास

Continues below advertisement

रत्नागिरीत जिंदाल कंपनीच्या टँक क्लीनिंग दरम्यान वायूगळती, विद्यार्थ्यांना श्वसनाचा त्रास, नांदीवडे माध्यमिक विद्यामंदिरातील अनेक विद्यार्थ्यांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. 

जिंदाल कंपनीमधून वायुगळती

जयगड येथील नांदीवडे माध्यमिक विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना वायुगळतीचा त्रास

श्वसनाचा आणि उलट्यांचा त्रास

35 ते 40 विद्यार्थ्यांना त्रास

काही विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात, तर खासगी रुग्णालयात हलवलं

जिंदाल कंपनीच्या टाक्यांचा मेंटेनन्स सुरू असताना गॅस लिकेज झाल्याचा संशय

रत्नागिरी : जयगड जवळच्या jsw कंपनीच्या टॅंक क्लीनिंगचे काम सुरू असताना काही घटकद्रव्य बाहेर पडल्याने जयगड माध्यमिक विद्यालयातील अंदाजे 30 ते 40 विद्यार्थ्यांना डोळ्यांना जळजळ आणि मळमळणे असा त्रास जाणवू लागला. त्यामुळे पुढील उपचारासाठी या सर्व मुलांना जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे उपचारासाठी हलवले जात आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मुलांना कोणताही धोका नाहीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram