Ratnagiri Jaigad Fort : जयगड किल्ल्याचा बुरुज का ढासळला ? समुद्रात जेएसडब्ल्यू कंपनीचं काम
Continues below advertisement

रत्नागिरी जिल्ह्यातल्या जयगड किल्ल्याचा बुरुज ढासळल्याचा व्हिडिओ आणि फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते... त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून याची दखल घेण्यात आली. बुरुज ढासळण्यामागचं नेमकं कारण शोधण्यासाठी नेमण्यात आलेल्या पंचांनी जेएसडब्ल्यू कंपनीवर आरोप केलाय... समुद्रात 5 ते 6 महिन्यांपासून जेएसडब्ल्यू या कंपनीच्या जेट्टीचं काम सुरू आहे. समुद्रात साधारणपणे 200 ते 250 मीटर अंतरावर होत असलेल्या ड्रेझिंग आणि ड्रिलिंगमुळे बुरुजाला तडे गेल्याचा आरोप पंचांनी केलाय.. दरम्यान यासंदर्भात कारवाईचा निर्णय घेतला जाणार आहे...