Lok Sabha Election 2024 Results
(Source: ABP Cvoter)
Ratnagiri Guhagar : गुहागरमध्ये विसर्जन मिरवणुकीत टेम्पो घुसला, दोघांचा मृत्यू, 15 जण जखमी
abp majha web team
Updated at:
28 Sep 2023 09:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगुहागरच्या पाचेरी आगार परिसरात ब्रेक फेल झाल्याने एक टेम्पो गणपती मिरवणुकीत घुसला. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून, ५ गणेशभक्त जखमी झाल्याची माहिती मिळतेय.