Ratnagiri Goshala Head Bhagwan Kokare : गोशाळा प्रमुख भगवान कोकरे यांची प्रकृती खालावली : ABP Majha
गोशाळा प्रमुख भगवान कोकरे यांची प्रकृती खालावली. पाच दिवसांपासून आमरण उपोषण. रत्नागिरीतील लोटे येथील गोशाळेच्या जागेसाठी कोकरेंचं उपोषण.