Ratnagiri Whale : गणपतीपुळ्यात व्हेल माशाचं पिल्लू 24 तासानंतरही किनाऱ्यावर

Continues below advertisement

रत्नागिरीतल्या गणपतीपुळे येथे व्हेल माशाचं पिल्लू समुद्रकिनारी वाहून आलंय.. पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत आलेल्या व्हेल माशाच्या पिल्लाला स्थानिक आणि वन विभागाकडून वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत... व्हेल माशाचे पिल्लू 24 तासानंतरही जिवंत आहे. व्हेल माशाला ट्रॉलर्सच्या माध्यमातून खोल समुद्रामध्ये नेले जाणार आहे.  ओहोटीच्या पाण्यामुळे किनाऱ्याकडे आलेलं हे पिल्लू वाळूत अडकून पडलंय. त्याला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram