Ratnagiri fog : रत्नागिरीत निसर्ग सौंदर्याचा नजराणा , रत्नागिरीत रेशमी धुक्याची चादर ABP Majha
abp majha web team
Updated at:
17 Dec 2023 12:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRatnagiri fog : रत्नागिरीत निसर्ग सौंदर्याचा नजराणा , रत्नागिरीत रेशमी धुक्यची चादर
कोकणात थंडीची चाहूल लागलीये... डोंगरदऱ्यांमध्ये वसलेली गावं धुक्यात हरवून गेलीयत. रत्नागिरीतल्या करबुडे फाट्याहूनउक्षी गावाकडे जाणाऱ्या रस्ते
धुक्यात हरवून गेलेत...