First Alphanso Mango Ratnagiri : 20 हजार रुपये पेटी, रत्नागिरीहून हापूसची पहिली पेटी पुण्याला रवाना
रत्नागिरी जिल्ह्यातून हापूस आंब्याची पहिली पेटी पुण्याच्या बाजारपेठेत रवाना. रत्नागिरी तालुक्यातील गावखडीतून सहदेव पावसकर यांच्या बागेतील ही पहिली पेटी असून चार डझनच्या पेटीला वीस हजाराचा भाव.