Ratnagiri Drone New Year : भाट्ये समुद्रकिनाऱ्यावरुन टिपलेली ड्रोन दृष्य
Continues below advertisement
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी कोकणात अनेक पर्यटक दाखल झालेत..कोकणच्या समुद्र किनारे तर पर्यटकांनी फुलले आहेतच पण त्यासोबतच गणपतीपुळेतही पर्यटकांनी गर्दी केलीये.
Continues below advertisement