Ratnagiri Devrukh : पक्षांच्या विष्टेपासून रोपांची लागवड, रत्नागिरीतल्या देवरुखमध्ये अभिनव उपक्रम
Continues below advertisement
पक्षांच्या विष्टेपासून रोपांची लागवड केली जाऊ शकते असं तुम्हाला कुणी सांगितलं तर सुरूवातीला तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. पण पक्षांच्या विष्ठेपासून रोपवाटिका म्हणजेच झाडांची नर्सरी तयार करण्याचा अभिनव उपक्रम कोकणात राबवण्यात आलाय.. रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख यथे राहणाऱ्या आठल्ये-सप्रे पित्रे महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी सह्याद्री संकल्प सोसायटी आणि सृष्टीज्ञान यांनी संयुक्तपणे हा प्रयोग यशस्वीपणे राबवला आहे. दरम्यान यासंदर्भात वनस्पती शास्त्राचे विभागाप्रमुख डॉ. प्रताप नाईकवडे आणि पक्षी अभ्यासक प्रतिक मोरे यांनी काय प्रतिक्रिया दिलीये पाहूयात.
Continues below advertisement