Ratnagiri Cylinder Blast : रत्नागिरीतील शेट्येनगरमध्ये सिलेंडरचा स्फोट, 2 महिलांचा रुग्णालयात मृत्यू ABP Majha
Continues below advertisement
रत्नागिरीतल्या शेट्येनगरमध्ये एका घरात सिलेंडरचा स्फोट. तीन तास चाललं रेस्क्यू ऑपरेशन. तीन महिला अडकल्या होत्या ढिगाऱ्याखाली. त्यापैकी दोन महिलांचा रुग्णालयात मृत्यू. स्फोटात घराचं मोठं नुकसान
Continues below advertisement