Ratnagiri : रत्नागिरीत कोस्टल मॅरेथॉनला सुरूवात, जगभरातून धावपटू मॅरेथॉनमध्ये सहभागी ABP Majha
Continues below advertisement
Ratnagiri : रत्नागिरीत कोस्टल मॅरेथॉनला सुरूवात, जगभरातून धावपटू मॅरेथॉनमध्ये सहभागी ABP Majha
आज कोकणात सकाळी सहा वाजल्यापासून कोकणातल्या पहिल्या कोस्टल मॅरेथॉनला सुरुवात झालीय. या मॅरेथॉनमध्ये जगभरातून धावपटू सहभागी झाले. त्यामुळे रत्नागिरीला एक धावनगरी रत्नागिरी अशी देखील ओळख मिळाली. यापुढे दर वर्षी रत्नागिरीमध्ये कोकण कोस्टल मॅरेथॉनचं आयोजन केले जाणार आहे. 21 किलो मीटर, 10 किलो मीटर आणि पाच किलोमीटर इतक्या अंतराची ही मॅरेथॉन आहे. शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या आईच्या हस्ते या मॅरेथॉनला झेंडा दाखवण्यात आला.
Continues below advertisement