Ratnagiri : कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र, रत्नागिरीच्या किनाऱ्यावर वाऱ्याचा वेग वाढला
Continues below advertisement
कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे रत्नागिरीच्या किनाऱ्यावर वाऱ्याचा वेग वाढला. समुद्रात वादळी वारे वाहू लागल्याने शेकडो मच्छीमार नौका आश्रयासाठी जयगड बंदरात दाखल.
Continues below advertisement
Tags :
Ratnagiri