Ratnagiri Barsu Refinery Protest : रिफायनरी आंदोलन ते माध्यामांवर दमदाटी, बारसूमध्ये नेमकं काय घडलं?
अमोल मोरे, एबीपी माझा
Updated at:
25 Apr 2023 10:01 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबारसू रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधात कालपासून आंदोलन सुरू आहे.. आज सकाळी साडे आठच्या सुमाराला पोलिसांचा फौजफाटा तिथं दाखल झाला. आंदोलनातील महिलांनी मात्र पोलिसांच्या गाड्या अडवल्या. जीव गेला तरी बेहत्तर, पण आम्ही इथून हटणार नाही, अशी भूमिका आंदोलक महिलांनी घेतली होती.. दरम्यान, पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या महिलांना ताब्यात घेतलंय.