Ratnagiri Barsu Refinery : पाण्याचा फवारा किंवा गोळीमारा, आंदोलक महिलांनी पोलिसांचा रस्ता अडवला
abp majha web team
Updated at:
25 Apr 2023 10:14 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरिफायनरीविरोधात ग्रामस्थांचं आंदोलन तीव्र. महिलांचं रस्त्यावर झोपून आंदोलन. आंदोलकांनी अडवली पोलिसांची गाडी. पोलिसांचा अभूतपूर्व बंदोबस्त. महिला मात्र आंदोलनावर ठाम. बारसू रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधात कालपासून आंदोलन सुरू आहे.. आज सकाळी साडे आठच्या सुमाराला पोलिसांचा फौजफाटा तिथं दाखल झाला. आंदोलनातील महिलांनी मात्र पोलिसांच्या गाड्या अडवल्या. जीव गेला तरी बेहत्तर, पण आम्ही इथून हटणार नाही, अशी भूमिका आंदोलक महिलांनी घेतली