Ratnagiri Barsu Refinery : MP Vinayak Raut बारसू रिफायनरी आंदोलरकांची भेट घेणार
बारसूमधील रिफायनरीच्या जमीन सर्वेक्षणाचं काम मंगळवारी सुरू झालं.. ३१ मे पर्यंत हे सर्वेक्षण चालणार आहे.. या सर्वेक्षणानंतर रिफायनरीचा डीपीआर तयार होईल, आणि मग त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.. दरम्यान, प्रकल्पाला काही जणांकडून अजूनही विरोध सुरू आहे.. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आज आंदोलकांची भेट घेणार आहेत.