
Maharashtra Red Alert : रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Continues below advertisement
रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट, हवामान विभागाची माहिती, मुंबई, पालघर आणि ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट.
Continues below advertisement