Rajapur Toll Naka : महामार्गाचं काम अपूर्ण, मात्र राजापुरातील हातिवले टोलनाक्यावर टोलवसुली सुरू
abp majha web team
Updated at:
11 Apr 2023 08:48 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई गोवा महामार्गावरील राजापूरमध्ये हातिवले टोलनाक्यावर आजपासून टोलवसुली सुरू झाली आहे.. मात्र महामार्गाचं काम अपूर्ण असल्यानं ही टोलवसुली सुरू करण्यास सर्वच पक्षांनी विरोेध केला आहे.. जनतेकडून देखील आज मोठा विरोध होण्याची शक्यता आहे. हातिवले टोलनाक्यावर कार प्रवाशांना एकेरी प्रवाशासाठी ९० रुपये, तर टेम्पो चालकांना १४० रुपये मोजावे लागणार आहेत. ट्रक आणि बसला २९५ रुपये, तर ३-अॅक्सल वाहनांना ३२४ रुपये टोल द्यावा लागणार आहे.