Rajan Salvi ACB Raid : राजन साळवींना अटक होणार? एसीबीकडून साडेपाच तास चौकशी
ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या घरी एसीबीची छापेमारी, तब्बल साडे सहा तास सुरू होता तपास, साळवींना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता