Raj Thackeray at Ballaleshwar : राज ठाकरे पालीमध्ये दाखल, सपत्नीक घेतलं बल्लाळेश्वराचं दर्शन
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनी पालीतल्या बल्लाळेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी कुलदैवत कोनजाई मातेचं दर्शन घेतलंय.. कोनजाई देवी ही ठाकरे परिवाराचे कुलदैवत असल्याने राज ठाकरे दरवर्षी नवरात्रीला या देवीचं दर्शन घेतात...