Ratnagiri Heavy Rain : रत्नागिरीतील चिपळूणमध्ये पाऊस, पावसामुळे चिपळूणमधील अंतर्गत रस्ते पाण्याखाली
रत्नागिरीतील चिपळूणमध्ये पावसाचा जोर असून, पावसामुळे चिपळूणमधील अंतर्गत रस्ते पाण्याखाली, शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने प्रवाश्यांची तारांबळ.