
Parshuram Ghat Landslide : परशुराम घाटात दरड कोसळली, वाहनांच्या लांबच लांब रांगा
Continues below advertisement
चिपळूणच्या परशुराम घाटात पावसामुळे दरड कोसळली, दरड कोसळल्यामुळे गाड्यांच्या लांब रांगा लागल्या आहेत.
Continues below advertisement