Raj Thackeray : जानेवारीमध्ये पुन्हा एकदा कोकण दौरा करणार : राज ठाकरे
Raj Thackeray : राज ठाकरे यांनी घेतली राजापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक होती. यामध्ये 200 महिलांचा मनसेमध्ये प्रवेश केला आहे. काजीर्डा धरणग्रस्तदेखील राज ठाकरे यांना भेटणार आहेत. जानेवारीत पुन्हा कोकण दौरा करणार आहेत अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे.