Ratnagiri Marleshwar Vivah : रत्नागिरी श्री देव मार्लेश्वर आणि साखरपाची गिरजा देवी यांचा विवाह सोहळा
abp majha web team
Updated at:
15 Jan 2023 01:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरत्नागिरीतल्या प्रसिद्ध मार्लेश्वर या ठिकाणी श्री देव मार्लेश्वर आणि साखरपाची गिरजा देवी यांचा विवाह सोहळा आज संपन्न होणार. विवाह सोहळ्याला भाविकांची मोठ्याप्रमाणात उपस्थिती.