Refinery Project : रिफायनरीला जागा देण्यासाठी अनेकजण पुढे सरसावले : ABP Majha
बारसू रिफायनरीवरुन स्थानिक विरुद्ध सरकार असा संघर्ष काही दिवसांपासून सुरु आहे.. मात्र आता बारसू रिफायनरीला होणारा विरोध हळूहळू मावळताना दिसत आहे.. रिफायनरीला जागा देण्यासाठी अनेकजण पुढे सरसावलेत.. प्रशासनाकडे २९०० एकर जमिनीची संमती पत्र जमा झालेत..