Mahavitaran Strike Ratnagiri :महावितरण कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांची अदानी आणि सरकारविरोधात घोषणाबाजी
Continues below advertisement
महावितरणाच्या राज्यव्यापी कर्मचारी संपात रत्नागिरी जिल्ह्यातील 30 संघटनांचा सहभाग, मात्र चिपळूण,खेड,गुहागर,मंडणगड या चारही तालुक्यांमध्ये विद्युत पुरवठा सुरळीत, तर दापोली तालुक्यातील अर्धा तास खंडीत झालेला वीजपुरवठा पुन्हां सुरु.
Continues below advertisement