Bhaskar Jadhav : भास्कर जाधव यांना कुडाळ पोलिसांकडून नोटीस, चिथावणीखोर वक्तव्य केल्याच्या आरोप
Continues below advertisement
भास्कर जाधव यांना कुडाळ पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आलंय. कुडाळच्या मोर्चात चिथावणीखोर वक्तव्य केल्याच्या आरोपाप्रकरणी ही कारवाई करण्यात आलीय.
Continues below advertisement