Konkan Railway Megablock : कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी ते वैभववाडी दरम्यान तीन तासांचा मेगाब्लॉक
कोकण रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक, सकाळी साडे सात वाजल्यापासून साडे दहा वाजेपर्यंत मेगा ब्लॉक, रत्नागिरी ते वैभववाडी मार्गावरच्या कामासाठी ब्लॉक