Konkan Gauri Poojan : गौरी पूजनानिमित्त केळशी गावात अनोखी परंपरा, केला जातो पलिता डान्स ABP Majha
Continues below advertisement
कोकणातील गणेशोत्सव हा विविध परंपरांमुुळे नेहमीच खास असतो. रत्नागिरीतील दापोली तालुक्यातील केळशी गावात अशीच एक अनोखी परंपरा पाहायला मिळतेय. गौरीपूजनाच्या निमित्ताने केळशी गावात पलित्याचा नाच केला जातो. केळशी गावातील या अनोख्या परंपरेचा हा व्हीडिओ खास 'माझा'च्या प्रेक्षकांसाठी..
Continues below advertisement
Tags :
Konkan Ganesh Utsav 2022 Ganesh Chaturthi 2022 Ganesh Chaturthi Puja Ganesh Chaturthi Gauri Poojan