Konkan Coast : सलग चौथ्या दिवशी कोकणातला समुद्र खवळलेला, सिंधुदुर्ग ते पालघरमध्ये उंच लाटा उसळणार

Continues below advertisement

सलग चौथ्या दिवशी कोकणातला समुद्र खवळलेला. समुद्रकिनारी उंच उंच लाटा.कोकण किनारपट्टीला धोका नाही; पण प्रभाव मात्र दिसतोय. नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा; मार्गदर्शक सूचना जारी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram