Roha- Chiplun मार्गावर चालणारी विशेष Memu Railwayची सेवा रद्द,कोकणी चाकरमान्यांची निराशा:ABP Majha

Continues below advertisement

शिमगोत्सवात रोहा- चिपळूण मार्गावर चालणारी विशेष मेमू रेल्वेची सेवा आजपासूनच रद्द करण्याचा निर्णय..  १२ मार्चपर्यंत होती धावणार होती ही रेल्वे..  त्यामुळे परतीच्या प्रवासात कोकणी चाकरमान्यांची निराशा..  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram