Kokan Ganeshotsav: कोकणात हिरव्यागार शेतातल्या वाटेवर बाप्पाची मिरवणूक
कोकणात गणेशोत्सवाची वेगळीच शान असते. हिरव्यागार शेतातून जाणाऱ्या रस्त्यांवरून गणरायांचं वाजतगाजत आगमन होतं. एकाच वेळी अनेक गणपतींच्या आगमनाचा हा मनमोहक सोहळा आज कोकणात सुरु आहे.
Tags :
Mumbaicha Raja Ganesh Galli Ganesh Utsav 2022 Ganesh Chaturthi 2022 Ganesh Chaturthi Celebration Ganesh Chaturthi Ganpati Bappa 2022