Khed Railway Station : खेड रेल्वे स्थानकावर प्रवाशांमध्ये जोरदार राडा

Continues below advertisement

Khed Railway Station : खेड रेल्वे स्थानकावर प्रवाशांमध्ये जोरदार राडा. गणपती स्पेशल गाडी फलाटावर येताच प्रवाशांमध्ये वाद . दरवाजा उघडण्यावरुन रेल्वेतील आणि फलाटावरील प्रवाशांचं भांडण

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram