Sanjay Raut on Refinery: जालियनवाला बाग हत्त्याकांड प्रमाणे बारसु हत्त्याकांड होण्याची आम्हाला भीती
abp majha web team
Updated at:
25 Apr 2023 12:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबारसू आंदोलकांना धमक्या दिला जात आहेत-राऊत अनेकांना पोलीसच धमक्या देतायत. जालियनवाला बाग हत्त्याकांड प्रमाणे बारसु हत्त्याकांड होण्याची आम्हाला भीती त्यामुळे मुंबईला कदाचित त्यात लक्ष घालावं लागेल - राऊत