Ratnagiri Rain Alert : रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस, बाजारपेठेत पाणी शिरण्याची भीती : ABP Majha
Continues below advertisement
रत्नागिरी जिल्ह्यातील जोरदार पावसामुळे चिपळूण शहराच्या बाजारपेठेतून वाहणारी वाशिष्टी नदी आणि खेडची जगबुडी नदी सध्या इशारा पातळीवरून वाहात आहेत
----
साडेबारा वाजात भरती असल्याने वाशिष्टी नदी किनारी असलेल्या बाजारपेठेत पाणी शिरण्याची भीती व्यक्त केली जातेय
-----
प्रशासन अलर्ट मोडवर असून नदी किनाऱ्यावरील रहिवाशांना सतर्कतेचा इशा
Continues below advertisement