Marleshwar Waterfall : मार्लेश्वर धबधब्याचं रौद्ररुप, पर्यटकांना धबधब्याजवळ जाण्यास मनाई
Continues below advertisement
रत्नागिरीत काल दिवसभर पडलेल्या पावसामुळे पहिल्यांदाच मार्लेश्वरचा धबधबा मोठ्या प्रवाहाने वाहताना पाहायला मिळाला.. धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग जास्त असल्याने येणाऱ्या पर्यटकांना धबधब्याजवळ जाण्यास मनाई करण्यात आली.. सतत पडणाऱ्या पावसामुळे धबधब्याने रौद्ररुप धारण केलं
Continues below advertisement