Lote MIDC Coca‑Cola : लोटे एमआयडीसीमध्ये नव्याने होणाऱ्या कोकाकोला प्रकल्पाचं भुमीपूजन
लोटे एमआयडीसीमध्ये नव्याने होणाऱ्या कोकाकोला प्रकल्पाचं भुमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.. मुख्यमंत्री पहिल्यांदाच कोकणातील लोटे एमआयडीसीमध्ये येणार आहेत..या भूमिपूजन सोहळ्याला मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारही उपस्थित राहणार आहेत..
Tags :
Bhumi Pujan Project Chief Minister Eknath Shinde Deputy Chief Minister Devendra Fadnavis Coca Cola Ajit Pawar Lotte MIDC