Ganpatipule : अंगारकिनिमित्त गणपतीपुळे मंदिरात भाविकांची गर्दी ABP Majha
Ganpatipule : अंगारकिनिमित्त गणपतीपुळे मंदिरात भाविकांची गर्दी ABP Majha
अंगारकीनिमित्त लाखो भाविक गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर दाखल झालेत.. त्यामुळे मंदिर परिसर सध्या फुलून गेला आहे. भाविकांची संख्या पाहता गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरती सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल मोरे यांनी.