Angarki Chaturthi : अंगारकीनिमित्त लाखो भाविक गणपतीपुळ्यात दाखल, समुद्रकिनारे गजबजले ABP Majha
abp majha web team
Updated at:
10 Jan 2023 10:08 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअंगारकीनिमित्त लाखो भाविक गणपतीपुळेमध्ये दाखल झालेत... गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर भाविक समुद्रकिनाऱ्यावर जाऊनही आनंद लुटतायत...
भाविकांची संख्या पाहता गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरती सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.