Dawood Ibrahim Kaskar Property : दाऊद इब्राहिमच्या आईच्या नावे असलेल्या चार मालमत्तांचा होणार लिलाव
abp majha web team
Updated at:
02 Jan 2024 02:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदाऊद इब्राहिमच्या आईच्या नावे असलेल्या चार मालमत्तांचा शुक्रवारी लिलाव होणार, रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील मुंबके इथे या चार मालमत्ता आहेत.