Dapoli Ratnagiri : दापोलीतील समुद्रकिनाऱ्यावर तुफान गर्दी, नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक कोकणात

Continues below advertisement

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर नाताळ नववर्षाच्या स्वागताला पर्यटकांची तुफान गर्दी. पर्यटकांनी समुद्रकिनारे गजबजलेले. हजारो पर्यटक जिल्ह्यात दाखल झाल्याने पर्यटन व्यवसाय चांगलाच बहरला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram