Nana Patole : नाना पटोले रत्नागिरी दौऱ्यावर, नाणारमध्ये रिफायनरी विरोधकांची घेतली भेट
Continues below advertisement
Nana Patole : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. राजापूरच्या रिफायनरीबाबत वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आल्याचं पटोले यांनी सांगितलं.... रिफायनरी समर्थकांची भेट घेतल्यानंतर पटोले आता नाणारमध्ये रिफायनरी विरोधकांच्या भेटीला
Continues below advertisement
Tags :
Nana Patole Live Marathi News ABP Majha LIVE Ratnagiri Abp Maza Live Congress Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News Marathi News ABP Maza