Nana Patole : नाणार रिफायनरी वादात काँग्रेसची उडी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले रत्नागिरी दौऱ्यावर

Continues below advertisement

Nana Patole : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. राजापूरच्या रिफायनरीबाबत वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आल्याचं पटोले यांनी सांगितलं.... रिफायनरी समर्थकांची भेट घेतल्यानंतर पटोले आता नाणारमध्ये रिफायनरी विरोधकांच्या भेटीला पोहोचले आहेत.... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram