Chiplun Water Shortage : जनतेचं सरकार पाणी समस्येवर तोडगा कधी काढणार?

Continues below advertisement

Chiplun Water Shortage : जनतेचं सरकार पाणी समस्येवर तोडगा कधी काढणार? 

पाणीटंचाईच्या झळा जाणवत असताना प्रशासनाचा गलथानपणा काय असतो याचा उत्तम उदाहरण म्हणजे रत्नागिरी नगरपरिषद. कारण रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भागांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीमधून हजारो लिटर पाणी सध्या वाया जात आहे. रात्री 11 ते सकाळी आठ वाजेपर्यंत पोलीस अधीक्षक बंगल्याशेजारी असलेल्या पाण्याच्या टाकीतून ही गळती होत आहे. दोन लाख लिटर इतकी या टाकीची क्षमता आहे. पण पाणी वाया जात असल्यामुळे स्थानिकांकडून याबाबत नगरपरिषदेच्या गलथान कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram