Chiplun Bridge Collapse : चिपळूनमधील पूल कोसळतानाचा CCTV Video समोर

Chiplun Bridge Collapse : चिपळूनमधील पूल कोसळतानाचा CCTV Video समोर  चिपळूनमधील बहादूर शेख नाक्याजवळ बांधकाम सुरु असलेलं उड्डाणपूल कोसळल्याची घटना घडलेय.. सकाळी पुलाच्या गर्डरला तडे गेल्याचं निदर्शनास आलं तर दुपारी दोन वाजताच्या सुमारास थेट पूलच कोसळला.. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, तर पूल कोसळतानाचा सीसीटीव्ही समोर आलाय, 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola