BJP Mission Lotus in Konkan : सेनेच्या बालेकिल्ल्यात खिंडार पाडण्यासाठी भाजपचं 'मिशन लोटस'
Continues below advertisement
एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला मोठं खिंडार पाडत ६ आमदार आपल्या गटात सामिल करून घेतले. आणि आता भाजप कोकणात मिशन लोटस राबवण्याच्या तयारीत आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री अजय कुमार तीन दिवसांच्या रत्नागिरी दौऱ्यावर येणार आहेत.
Continues below advertisement