Modi Express : मुंबईतून कोकणात जाणाऱ्या भाजपची यावेळी जोरदार तयारी, मोदी एक्सप्रेस रवाना

Modi Express : मुंबईतून कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या मदतीसाठी यावेळी राजकीय पक्षही पुढे सरसावलेत. त्यातही भाजपने यावेळी जोरदार तयारी केलीय. काल भाजपनं खास रेल्वे एक्सप्रेस रवाना केल्यानंतर आज आमदार नितेश राणे यांची मोदी एक्सप्रेस कोकणाकडे रवाना झालीय. याशिवाय मुंबईतून ३०० बसची सोयही भाजपनं केलीय. महापालिका निवडणुका यावेळी तोंडावर आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola