Bhaskar Jadhav House Attack : हल्ल्याला घाबरत नाही, घरावरील हल्ल्यानंतर भास्कर जाधवांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील घरावर हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी चिपळूणमध्ये मोर्चा काढून पोलीस ठाणं गाठलं. तिथं जाधव यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. यावर भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिलीय.
Continues below advertisement