Ratnagiri Bhaskar Jadhav यांनी त्यांच्या मूळ गावी पारंपरीक जाखडी नृत्याचा आनंद लुटला : ABP Majha
Continues below advertisement
शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी त्यांच्या मूळ गावी पारंपरीक जाखडी नृत्याचा आनंद लुटलाय. सहकुटुंब देवीच्या दर्शनाला आले असताना त्यांनी जाखडी नृत्याचा ठेका धरलाय
Continues below advertisement