Bhaskar Jadhav Dance Chiplun : चिपळूणच्या तुरंबवमध्ये नवरात्रीनिमित्त भास्कर जाधव यांचं जाखडी नृत्य

Continues below advertisement

चिपळूण तालुक्यातील तुरंबव इथे नवरात्रीत शारदादेवीचा उत्सव दिमाखात साजरा केला जातो. नवरात्रोत्सवात दीपारत्यांचे नृत्य व जाखडी नृत्य आकर्षण ठरते. यात आमदार भास्कर जाधवही आपल्या दोन मुलांसह सहभागी झाले आणि त्यांनी जाखाडीवर ठेका धरला. कमरेला विशिष्ट प्रकारचे धोतरावर रंगीत शेला, डोक्यावर मराठेशाही पगडी, पायात चाळ असा गणवेश परिधान करुन सर्व ग्रामस्थ मानकरी नृत्यात सहभागी होतात.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram