Bharat Gogawale : भरत गोगावले यांनी घेतली Sunil Tatkare यांची भेट, स्वतः सांगितलं कारण ABP Majha

Continues below advertisement

शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी आज रायगडचे खासदार सुनील तटकरे यांची भेट घेतली..या भेटीनंतर भरत गोगावलेंनी आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने आपण सुनील तटकरे यांची भेट घेतल्याची माहिती दिली... रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत काहीही चर्चा झाली नसल्याचं गोगावले म्हणालेत.. सध्या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पद आदिती तटकरे यांना देण्यात यावं यासाठी अजित पवार गट आग्रही असल्याची माहिती आहे.. त्यामुळे भेटीनंतर चर्चांना उधाण आलंय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram